About


 नमस्कार ,

टेस्टी चव - tasty chav या आपल्या चॅनेलमध्ये आपणास झणझणीत कोल्हापुरी Non-veg ,Veg तसेच इतर भागातील फेमस रेसिपी पाहायला मिळतील .जसे भाषा दर १० कोसांवर बदलते तसेच तेथील खाद्यसंस्कृतीही बदलत जाते . आणि हीच खाद्यसंस्कृती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचे कार्य आम्ही करत आहोत .आम्ही आपल्यासाठी नवनवीन रेसिपी अपलोड करत आहोत .आणि हे सर्व आम्ही आपल्या मराठमोळ्या भाषेत सादर करीत आहोत .त्यामुळे वाट कसली बघताय लवकर आपल्या Tasty chav या चॅनलला नक्की Subscribe करा.



Post a Comment

0 Comments